आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय मुष्टियोद्धा शिवा थापाने ६३.५ किलो वजन गटात पहिल्या फेरीत पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला ५-० ने पराभूत केले. थापाने या विजयातून लाइट वेल्टरवेटच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय महिला हॉकी संघाने घानाला ५-० ने पराभूत केले. तर, बॅडमिंटनमध्ये भारताने मिश्र दुहेरीत पाकचा ३-० ने पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.