आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी:भारताची झुंज अपयशी; ऑस्ट्रेलिया 5-4 ने विजयी

अॅडिलेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने हाॅकी मालिकेचा शेवट गाेड करण्यासाठी दिलेली झंुज अपयशी ठरली. टीमला एका गाेलच्या पिछाडीने पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने ५-४ ने सामना जिंकला. विकहॅम (२, १७ वा मि.), अरान (३० वा मि.), जॅकाेब (४० वा मि.) आणि जॅक वेटसॅनने (५४ वा मि.) ऑस्ट्रेलिया संघाचा विजय निश्चित केला. भारताकडून हरमनप्रीत (२४, ६० वा मि.), अमित (३४ वा मि.) व सुखजित ने (५५ वा मि.) गाेल केले.

बातम्या आणखी आहेत...