आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटाचे ढग निवळले:फिफाकडून भारताचे निलंबन रद्द, वर्ल्ड कपचे संकट टळले

झुरिच3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफाने ऑल इंडिया फुटबाॅल फेडरशेनचे निलंबन मागे घेतले आहे. फिफाने तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाच्या आरोपावरून १५ ऑगस्टला फेडरेशनवर बंदी घातली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशांवरून अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने फेडरेशनच्या संचालनासाठी स्थापन केलेली तीन सदस्यांची समिती विसर्जित केली होती.

त्यानंतरच निलंबन मागे घेतले जाईल, अशी अपेक्षा वाढली होती. निलंबन रद्द झाल्याने आता ११ ते ३० ऑक्टोबरपर्यंत भारतात होणाऱ्या फिफा अंडर-१७ वर्ल्ड कपच्या आयोजनावरील संकटाचे ढग निवळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...