आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅशफोर्डला दुखापत:जखमी रॅशफोर्ड मँचेस्टर युनायटेडच्या काही सामन्यांना मुकणार

मँचेस्टर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार मार्कस रॅशफोर्ड जखमी झाल्याने काही सामन्यांना मुकणार आहे. बुधवारी मँचेस्टर युनायटेडने ही माहिती दिली. शनिवारी एवर्टन विरुद्ध सामन्यादरम्यान रॅशफोर्डला दुखापतीमुळे दुसऱ्या हाफमध्ये सामना सोडावा लागला. युनायटेडचे प्रशिक्षक एरिक टेन हॅगने म्हटले की, रॅशफोर्डच्या दुखापतीबद्दल मला अधिक माहिती नाही. त्यामुळे मी अधिक काही बोलू शकत नाही. मात्र रॅशफोर्ड पुढील काही सामने खेळू शकणार नाही, सध्या एेवढेच मी सांगू शकतो.