आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2021 Auction News And Updates; Players List Team Wise Latest Updates; Who Will Be Retained, And Who Will Be Released?

IPL चे 14वे सत्र:राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसनकडे,RCB ने सर्वाधिक 10 खेळाडूंना रिलीज केले

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेन्नईकडून हरभजन, जाधव, विजय आणि चावलाला डच्चू

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14व्या सीजनसाठी सर्व संघांनी खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करण्याची प्रोसेस सुरू केली आहेत. याची यादी देण्याची अखेरची तारीख आज आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्सने कर्णधार स्टीव स्मिथला रिलीज केले आहे. तर, चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने सुरेश रैना आणि दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर मार्कस स्टोइनिसला रिटेन केले आहे.

क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइंफोनुसार, महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील CSK ने केदार जाधव, पीयूष चावला, हरभजन सिंग आणि मुरली विजयला रिलीज केले आहे. परंतु, भज्जीचा कॉन्ट्रॅक्टदेखील संपला होता, त्याला संघाने वाढवले नाही. यंदाच्या सत्रात IPL मध्ये 8 संघ असतील. यासाठी 11 फेब्रुवारीपासून लिलाव सुरू होईल. 2022 च्या सत्रात अजून 2 संघ वाढतील.

1. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)

रिलीज प्लेयर्स: मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, एरॉन फिंच, क्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उदाना, उमेश यादव.

रिटेन प्लेयर्स: विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, एडम जम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे.

2. चेन्नई सुपर किंग्स (CSK)

रिलीज प्लेयर्स: केदार जाधव, हरभजन सिंह, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन.

रिटेन प्लेयर्स: एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिचेल सैंटनर, आर साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्रावो आणि सैम करन.

3. सनराइजर्स हैदराबाद (SRH)

रिलीज प्लेयर्स: बिली स्टेनलेक, विराट सिंह, बावनका संदीप, फैबियन एलन आणि संजय यादव.

रिटेन प्लेयर्स: केन विलियम्सन, डेविड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, टी नटराजन, शहबाज नदीम, राशिद खान, बासिल थम्पी, सिद्धार्थ कौल.

4. किंग्स इलेवन पंजाब (KXIP)

रिलीज प्लेयर्स: ग्लेन मैक्सवेल, करुण नायर, हार्डस विलोजेन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉटरेल, जिमी नीशम, कृष्णप्पा गौथम, तजिंदर सिंह.

रिटेन प्लेयर्स: केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, सिमरन सिंह, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नलकांडे, रवि बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड़, इशान पोरेल.

5. कोलकाता नाइटराइडर्स (KKR)

रिलीज प्लेयर्स: टॉम बैंटन, क्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाइक, हैरी गर्नी, एम सिद्धार्थ.

रिटेन प्लेयर्स: शुभमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पैट कमिंस, इयोन मोर्गन, वरुण चक्रवर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, निखिल नाइक आणि राहुल त्रिपाठी.

6. मुंबई इंडियंस (MI)

रिलीज प्लेयर्स: लासिथ मलिंगा, नाथन कुल्टर नाइल, जेम्स पैटिंसन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मैक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख।

रिटेन प्लेयर्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रिस लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंह.

7. दिल्ली कॅपिटल्स (DC)

रिलीज प्लेयर्स: मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स कैरी, जेसन रॉय।

रिटेन प्लेयर्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डैनियल सैम्स.

8. राजस्थान रॉयल्स (RR)

रिलीज प्लेयर्स: स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरुण एरॉन, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह

रिटेन प्लेयर्स: संजू सैमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, एंड्रयू टाई, जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा आणि रॉबिन उथप्पा.

बातम्या आणखी आहेत...