आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL | With RCB's Injured All rounder Will Jacks Out, Bracewell Gets A Chance

आयपीएल:आरसीबीचा जखमी अष्टपैलू विल जॅक्स बाहेर, ब्रेसवेलला संधी शक्य

बंगळुरू17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या १६ व्या सत्रापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला. स्नायू दुखावल्यामुळे इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स आयपीएलमधून बाहेर झाला आहे. तो बांगलादेशविरुद्ध मालिकेदरम्यान जखमी झाला. आता न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलला संघात संधू मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...