आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Italy Beat England Harry Kane Wife Leonardo Bonucci Italian Fans Celebration

फोटोंमध्ये पाहा युरो कप फायनल:स्वप्न तुटताच इंग्लंड कर्णधारच्या पत्नी हॅरी केनचे डोळे पाणावले, इटलीच्या विजयाचा जल्लोष लंडनपासून रोमपर्यंत

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन यांची पत्नी केटी गुडलँडही अश्रू रोखू शकली नाही. - Divya Marathi
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन यांची पत्नी केटी गुडलँडही अश्रू रोखू शकली नाही.

इटली आणि इंग्लंड यांच्यात लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर युरो चषक 2020 ची अंतिम लढत झाली. यात इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना जिंकून दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले आहे. तर पहिल्यांदाच टूर्नामेंट जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न तुटले आहे. या दरम्यान स्टेडियमच्या आत आणि बाहेर इंलगंड चाहत्यांमध्ये निराशा दिसून आली.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन यांची पत्नी केटी गुडलँडही अश्रू थाबंले नाहीत. पतीच्या गाळूयात पडून ती रडू लागली. त्याचवेळी मैदानावर स्टार खेळाडू स्टर्लिंगसह उर्वरित खेळाडूंचे डोळेही मैदानावर पाणावले.

इटलीचा संघ 53 वर्षानंतर युरो कप जिंकला आहे. मागील वेळी हा 'किताब' 1968 मिळवला होता.
इटलीचा संघ 53 वर्षानंतर युरो कप जिंकला आहे. मागील वेळी हा 'किताब' 1968 मिळवला होता.
इटली फुटबॉल टीमचा हा सलग 34 व्या वेळेस विजय आहे.
इटली फुटबॉल टीमचा हा सलग 34 व्या वेळेस विजय आहे.
कॅनडाचा टोरोंटो शहरातही इटलीचा विजय जल्लोषाने साजरा करण्यात आला.
कॅनडाचा टोरोंटो शहरातही इटलीचा विजय जल्लोषाने साजरा करण्यात आला.
इटलीची राजधानी रोममध्येही रात्रभर विजयाचा जल्लोष दिसून आला.
इटलीची राजधानी रोममध्येही रात्रभर विजयाचा जल्लोष दिसून आला.
स्टेडियमच्या बाहेर लंडनच्या रस्त्यांवर फॅन्स असे निराश दिसून आले.
स्टेडियमच्या बाहेर लंडनच्या रस्त्यांवर फॅन्स असे निराश दिसून आले.
स्टेडियममध्ये इटलीचे फॅन्स अत्यंत आनंदात दिसले. त्यांनी सांगितले ट्रॉफी रोममध्येच जाणार.
स्टेडियममध्ये इटलीचे फॅन्स अत्यंत आनंदात दिसले. त्यांनी सांगितले ट्रॉफी रोममध्येच जाणार.
लंडनच्या वेम्बली स्टेडियममध्ये सामना पाहिल्यानंतर फॅन्सने काही अशा अंदाजात प्रतीक्रिया दिली.
लंडनच्या वेम्बली स्टेडियममध्ये सामना पाहिल्यानंतर फॅन्सने काही अशा अंदाजात प्रतीक्रिया दिली.
इंग्लंडचा खेळाडू जुडे बेलिंघम मैदानावर निराश बसलेला दिसून आला. सामना १-१ ने बरोबरीत संपल्यानंतर पेनल्टी शूटआउट गेला.
इंग्लंडचा खेळाडू जुडे बेलिंघम मैदानावर निराश बसलेला दिसून आला. सामना १-१ ने बरोबरीत संपल्यानंतर पेनल्टी शूटआउट गेला.
ट्रॉफीसोबत जल्लोष करताना इटलीचे खेळाडू.
ट्रॉफीसोबत जल्लोष करताना इटलीचे खेळाडू.
बातम्या आणखी आहेत...