आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी:जयपूरला नऊ वर्षांनंतर विजेतेपद

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या सत्रातील चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्स संघाने यंदाच्या प्राे कबड्डी लीगमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. जयपूर संघाने फायनलमध्ये पुणेरी पलटणवर मात केली. जयपूर संघाने ३३-२९ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. यासह जयपूर संघ तब्बल ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या लीगमध्ये किताबाचा मानकरी ठरला हाेता. संघाने पहिल्याच सत्रामध्ये चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला हाेता. मात्र, त्यानंतर टीमला पुन्हा साेनेरी यशाचा पल्ला गाठता आला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...