आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन:जाेकाेविक दहाव्या ऑस्ट्रेलियन ओपन किताबासाठी सज्ज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी काेराेना व्हॅक्सिन न घेतल्याने जाेकाेविकला सत्रातील पहिल्याच ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेला मुकावे लागले हाेते. त्याची नजर आता विक्रमी १० व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकण्यावर आहे. यासह त्याला नदालच्या २२ ग्रँडस्लॅमच्या विक्रमाशी बरोबरी साधता येईल.

बातम्या आणखी आहेत...