आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Japan's Olympic Champion Swordsman Becomes Food Delivery Boy For Fitness And Income

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:जपानचा ऑलिम्पिक विजेता तलवारबाजपटू तंदुरुस्ती-कमाईसाठी बनला फूड डिलिव्हरी बॉय

टोकियोएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मियाकेने लंडन ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते सांघिक रौप्यपदक

कोरोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक स्थगित करण्यात आले. यादरम्यान जपानचा अव्वल तलवारबाजपटू रायो मियाकेने मेटल मास्क व तलवारच्या जागी सायकल व बॅकपॅक उचलले आहे. तो उबेर-इट्सचा फूड डिलिव्हरी बॉय बनला आहे आणि घरोघरी जाऊन खाद्यपदार्थ पोहोचवत आहे.

२९ वर्षीय मियाकेने लंडन ऑलिम्पिकमध्ये (२०१२) सांघिक फॉइल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. मियाकेने म्हटले, “मी काम दोन गोष्टींसाठी सुरू केले. एक पैसा मिळवण्यासाठी, कारण आगामी स्पर्धेत सहभागी होता यावे. दुसरे शारीरिक तंदुरुस्तीसाठी. मी दिवसाला जवळपास २ हजार येनची (जवळपास १४०० रुपये) कमाई करतो. मी सरावासह कमाईचे इतर पर्याय देखील शोधतोय.’

बातम्या आणखी आहेत...