आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:झुलनचा लाॅर्ड‌्सवर शेवटचा वनडे सामना उद्या रंगणार

लंडन5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय महिला संघाने बुधवारी मध्यरात्री यजमान इंग्लंडवर मालिका विजय संपादन केला. भारतीय संघाने मालिकेतील दुसऱ्या वनडेत इंग्लंडला ८८ धावांनी धूळ चारली. क्रिकेटची पंढरी लाॅर्ड््सवर भारताची वेगवान गाेलंदाज झुलन गाेस्वामी शनिवारी करिअरमधील शेवटचा वनडे खेळणार आहे. यासह भारतीय संघाला विजयी हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे.

बातम्या आणखी आहेत...