आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशविरुद्ध तिसऱ्या वनडेत भारताने ४०९ धावा चोपल्या. ईशानने इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक झळकावले. यापूर्वी त्याचे एकही शतक नव्हते. २०० धावांसाठी त्याने केवळ १२६ चेंडू घेतले. आजवर हा विक्रम गेलच्या नावे होता. त्याने १३८ चेंडूंत द्विशतक केले होते. कोहलीनेही शतक केले. बांगलादेशला १८२ धावांत गारद करत टीम इंडियाने हा सामना जिंकला, मात्र मालिका आधीच २-१ ने गमावली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.