आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादि औरंगाबाद जिल्हा व शहर किक बाॅक्सिग संघटनेतर्फे ३० जुलै रोजी गरवारे कम्युनिटी सेंटर येथे २४ व्या जिल्हा व शहर किक बाॅक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत कॅडेट, बाल गट, कनिष्ठ व वरिष्ठ गटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र बक्षीस दिले जाईल. इच्छुक खेळाडूंनी मनीष धावणे, तेजस जावळे, सुमीत जाधव यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर आणि कम्युनिटी सेंटरे सुनील सुतावने यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.