आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्‍वचषक:बाद फेरीतील विजयाचा विक्रम: स्वीडन आठ गोलने जिंकला

स्वीडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

}बाद फेरीत क्युबा आपल्या विरोधी संघाकडून सर्वाधिक गोल फरकाने पराभूत होणारा संघ आहे. त्यानंतर इतर कुठलाही संघ मोठ्या फरकाने हरला नाही. बाद फेरीत सर्वाधिक फरकाने हरण्याचा विक्रम... बाद फेरीतील सर्वात मोठा विजय 1938 मध्ये स्वीडनने क्युबाला ८-० ने मात दिली. हा बाद फेरीचा विक्रम आहे. 2014 च्या उपांत्य फेरीत जर्मनीने ब्राझीलला ७-१ अशा फरकाने हरवले. 05 संघांना बाद फेरीच्या विश्वचषक सामन्यात ६ गोल फरकाने पराभूत व्हावे लागले. 09 बाद फेरीच्या सामन्यामध्ये संघांचा चार गोलच्या फरकाने पराभव झाला आहे. 5-2 असा विश्वचषकातील फायनलमधील गोल फरक आहे. १९५८ मध्ये ब्राझीलने स्वीडनला मात दिली.

बातम्या आणखी आहेत...