आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया कप टी-20:2 वर्षे, 9 महिने, 16 दिवसांनी कोहलीचे शतक

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून सूर गमावलेल्या कोहलीला शेवटी सूर सापडला. २ वर्षे, ९ महिने आणि १६ दिवसांनंतर कोहलीने शतक फटकावले. आशिया कप टी-२० सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद १२२ धावा त्याने केल्या. आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे त्याचे ७१वे तर टी-२०मधील पहिले शतक आहे. आता कोहली शतकांच्या बाबतीत रिकी पाँटिंगची बरोबरी करत दुसऱ्या स्थानावर आला आहे. सचिन तेंडुलकर १०० शतके फटकावत पहिल्या स्थानावर आहे.

बातम्या आणखी आहेत...