आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KXIP vs MI:मुंबई इंडियंसकडून किंग्स इलेवन पंजाबचा 48 धावांनी पराभव; मुंबईने दिले होते 192 धावांचे लक्ष्य

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई इंडियंसचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये पूर्ण केल्या 5000 धावा

आयपीएलच्या 13 व्या सीजनचा 13वा मॅच किंग्स इलेवन पंजाब (KXIP) आणि मुंबई इंडियंस (MI) दरम्यान आज अबु धाबीमध्ये झाला. यात मुंबईने पंजाबचा 48 धावांनी पराभव केला आहे. मुंबईने पंजाबला 192 रनांचे टार्गेट दिले होते. पंजाब फक्त 143 धावांची मजल मारू शकला. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

यापूर्वी दोन्ही संघाचे 3-3 सामने झाले आहेत. दोन्ही संघानी 1-1 सामने जिंकले आहे तर 2-2 सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सीजनमधील दुसरा विजय मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरतेल.

दोन्ही संघ

किंग्स इलेवन पंजाब : केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), मयंक अग्रवाल, ग्लेन मैक्सवेल, निकोलस पूरन, करुण नायर, जिमी नीशम, सरफराज खान, कृष्णप्पा गौतम, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल आणि रवी बिश्नोई.

मुंबई इंडियंस : राहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, जेम्स पैटिंसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

रोहित आयपीएलमध्ये 5,000 धावांचा टप्पा पार केला

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये 5,000 धावांचा टप्पा पार केला. आतापर्यंत फक्त दोन फलंदाजांनी हा टप्पा पार केला आहे. कोहलीने 178 मॅचमध्ये 37.68 च्या सरासरीने 5,426 आणि रैनाने 193 सामन्यात 33.34 च्या सरासरीने 5,368 धावा केल्या आहेत.

मुंबईने सर्वात जास्त 4 वेळा किताब जिंकला

आयपीएल इतिहासात मुंबईने सर्वात जास्त 4 वेळा (2019, 2017, 2015, 2013) आयपीएल किताब आपल्या नावे केला आहे. मागच्या वेळेस मुंबईने चेन्नईला फायनलमध्ये हरवले होते. पंजाबने यापूर्वी एका वेळेस फायनल खेळला आहे, त्यात कोलकाताने पराभूत केले होते.

बातम्या आणखी आहेत...