आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बास्केटबॉल:एलए लेकर्सची 65 वर्षांत सत्राची अत्यंत खराब सुरुवात, तरीही प्लेऑफसाठी पात्र

लॉस एंजलिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेब्रन जेम्सचा संघ लॉस एंजलिस लेकर्सने अखेर एनबीएत प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. अमेरिकन बास्केटबॉल टीम लेकर्सने आपले सुरुवातीचे ५ सामने गमावले हेाते. मात्र आता संघाने मिनिसोटा टिम्बरवोल्व्सला अतिरिक्त वेळेत १०८-१०२ ने हरवत प्लेऑफ गाठले. लेब्रनने ३० गुणांची कमाई केली. लेकर्सचा पुढील सामना मेम्फिज ग्रिजलीजशी होईल.