आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Leadership To Savita; Rest To The Queen; Indian Women's Hockey Team Announced

भारतीय महिला हॉकी:सविताकडे नेतृत्व; राणीला विश्रांती; भारतीय महिला हॉकी संघ जाहीर

नवी दिल्ली2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅममध्ये २८ जुलैपासून काॅमनवेल्थ गेम्सला सुरुवात होणार आहे. गोलरक्षक सविताकडे भारतीय महिला हॉकी संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली. दुखापतीमुळे नियमित कर्णधार राणी रामपालला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे आता सविताच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत आपले काैशल्य पणास लावणार आहे. या स्पर्धेसाठी गुरुवारी भारताच्या संघाची घाेषणा करण्यात आली. यादरम्यान डिफेंडर दीप ग्रेस एक्काची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली.

भारतीय महिला संघाचा ब गटात समावेश करण्यात आला. भारतीय महिला संघाला स्पर्धेतील किताबाच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात करण्याची संधी आहे. भारताचा सलामी सामना २९ जुलै राेजी घानाविरुद्ध रंगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...