• Home
  • Sports
  • Leonel Messi Cristiano Ronaldo Pep Guardiola Donations to Fight Coronavirus News Updates

गांगुलीने ईडन गार्डनला क्वाॅरंटाइन सेंटर बनवण्याचा प्रस्ताव दिला; मेसी-रोनाल्डोने दिले 8-8 कोटी रुपये

  • फेडरर व त्यांच्या पत्नीनेदेखील 7.7 कोटी रुपये दिले

वृत्तसंस्था

Mar 26,2020 10:38:00 AM IST

नवी दिल्ली - बीसीसीआय व भारतीय क्रिकेटपटूंनी आतापर्यंत देशातील कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या रुग्णांसाठी कोणते विशेष योगदान दिलेले नाही. आता मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने सरकारला ईडन गार्डनला क्वाॅरंटाइन सेंटर बनवण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर हैदराबाद क्रिकेट संघटनेने दिखील राज्य सरकारला असाच राजीव गांधी स्टेडियमचा प्रस्ताव दिला आहे. यादरम्यान बंगाल क्रिकेट संघटनेने पश्चिम बंगाल सरकारच्या आपतकालीन निधीमध्ये २५ लाख रुपये निधी दिला.


फेडरर व त्यांच्या पत्नीनेदेखील 7.7 कोटी रुपये दिले

लियोनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो व मँचेस्टर सिटीचे व्यवस्थापक पेप गुआर्डिओलाने ८-८ कोटी रूपये दिले. रॉजर फेडरर व त्याची पत्नीने देखील ७-७ कोटी रू. योगदान दिले.

X