आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैैदराबाद संघासमाेर आज यजमान लखनऊचे आव्हान:लखनऊ व हैदराबाद  आज सामना; प्रक्षेपण सायं. 7.30 वाजेपासून

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत सामन्यातील पराभवातून सावरलेला यजमान लखनऊ सुपरजायंट्स संघ आता घरच्या मैदानावर विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. येथील एकाना स्टेडियमवर शुक्रवारी यजमान लखनऊ सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. हे दाेन्ही संघ या मैदानावर सांयकाळी ७.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. आता आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंना आपला दबदबा निर्माण करण्याची संधी आहे.