आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅक्सिंग:महाराष्ट्राची देविका वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत

ला नुसिया6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेलाे इंडिया स्पर्धेतील पदक विजेत्या देविका घाेरपडेने स्पेन येथे आयाेजित यूथ वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमधील पदकाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. महाराष्ट्राच्या या बाॅक्सरने महिलांच्या ५२ किलाे वजन गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने उपउपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या मार्गरेट लॅम्बेचा पराभव केला. तसेच प्रितीनेही अंतिम आठमध्ये प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...