आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीमियर लीगमध्ये एकतर्फी विजय:मँचेस्टर सिटीचे 30 वेळा सामन्यात 5+ गोल नोंद

मँचेस्टर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबने प्रीमियर लीगमध्ये एकतर्फी विजयाची नोंद केली. रहीम स्टर्लिंग (१९, ९०+३ वा मि.), एमेरिक लापोर्ते (३८ वा मि.), रोड्री (६१ वा मि.) आणि फिल फोडेनने (९० वाम .) सर्वोत्तम खेळीतून सिटीला लीगमध्ये न्यूकॅसकल युनायटेडवर विजय मिळवून दिला. सिटीने ५-० ने सामना जिंकला. यासह सिटीने लीगमध्ये सलग चाैथा विजय साजरा केला. सिटीने आपल्या करिअरमध्ये ३० वेळा सामन्यामध्ये ५ वा त्यापेक्षा अधिक गोल केले आहेत. याशिवाय सिटी २०१६-१७ नंतर सर्वाधिक सामन्यांमध्ये ५+ गोल करणारा पहिला फुटबॉल क्लब ठरला.

बातम्या आणखी आहेत...