आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाेल्वर हॅम्प्पटन:मँचेस्टर सिटी 5-1 ने विजयी; केविनचे 4 गोल

मँचेस्टर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केविन डी ब्रुएनने (७,१६, २४, ६० वा मि.) सर्वाेत्तम खेळीतून मँचेस्टर सिटीचा प्रीमियर लीगमध्ये एकतर्फी विजय निश्चित केला. केविन ब्रुएनच्या गोलच्या हॅट््ट्रिकच्या बळावर सिटीने माेलिनेक्स स्टेडियमवर यजमान वाेल्वर हॅम्प्टन वाॅडरर्स क्लबला धूळ चारली. सिटीने ५-१ ने सामना जिंकला. यासह सिटीने प्रीमियर लीगमध्ये सलग पाचव्या आणि ओव्हरऑल २८ वा विजय साजरा केला. सिटीचे ३६ सामन्यांमध्ये ८९ गुण झाले आहेत. केविनने २४ मिनिटांत गोलची पहिली हॅट््ट्रिक साजरी केली. यासह ही लीगच्या इतिहासातील तिसरी सर्वात वेगवान हॅट््ट्रिक ठरली.

बातम्या आणखी आहेत...