आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबाॅल:हॅरी केनला करारबद्ध करण्यासाठी मँचेस्टर युनायटेड आघाडीवर

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

| इंग्लंडच्या सुपरस्टार स्ट्रायकर हॅरी केनला आपल्यासाेबत करारबद्ध करण्यासाठी सध्या मँचेस्टर युनायटेड क्लबने कंबर कसली आहे. युनायटेड सध्या यासाठी सर्व क्लबच्या शर्यतीत आघाडीवर आहे. दुसरीकडे केनसाेबत करार करण्यासाठी जर्मन फुटबाॅल क्लब बायर्न म्युनिचही उत्सुक आहे. या क्लबनेही आपण केनच्या संपर्कात असल्याचा दावा केला. युनायटेडने १ हजार १६ काेटी माेजण्याची तयारी दर्शवली आहे.