आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीमियर लीग:मँचेस्टर युनायटेडचा सलग तिसरा विजय, लिस्टर सिटीला त्यांच्याच मैदानावर हरवले

लिस्टरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीगमध्ये लिस्टर सिटीला त्यांच्या मैदानावर १-० ने पराभूत केले. संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. युनायटेडने एप्रिल २०२१ नंतर पहिल्यांदाच सलग तीन सामने जिंकले आहेत. युनायटेडच्या जोडोन सांचो याने २३ व्या मिनिटाला गोल करून टीमला आघाडी दिली. फुल टाइमपर्यंत हाच स्कोअर राहिला.

युनायटेडने क्रिस्टियानो रोनाल्डो प्रारंभी इलेव्हनमध्ये सहभागी नव्हता. रोनाल्डो ६८ व्या मिनिटाला सांचोच्या सबस्टिट्यूटच्या रूपात मैदानावर उतरला. मँचेस्टर युनायटेड ५ सामन्यांनंतर ९ गुणांसह पॉइंट टेबलवर पाचव्या स्थानी आहे.

फुटबॉल : युनायटेडने एप्रिल २०२१ नंतर पहिल्यांदा सलग तीन सामने जिंकले

बातम्या आणखी आहेत...