आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेबल टेनिस:मणिका बत्रा-अर्चना कामथ उपांत्य फेरीमध्ये दाखल

जुब्लजानाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आॅलिम्पियन मणिका बत्राने आपली सहकारी अर्चना गिरीश कामथसाेबत शुक्रवारी कंटेडर नाेवा गाेरिका टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारताच्या या जाेडीने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत लक्झमबर्गच्या व्हिव्हियन स्काॅल्ज आणि एमिली साेल्जाला धूळ चारली. मणिका-अर्चनाने ११-९, ८-११, ११-६, ११-५ ने सामना जिंकला. यासह त्यांनी उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. या जाेडीचा सामना हाँगकाँगच्या खेळाडूंशी हाेणार आहे. यादरम्यान भारताच्या जाेडीला किताबाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...