आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:मारिया सक्कारी उपांत्य फेरीत दाखल; आर्यना सबालेंकावर मात

फाेर्ट वर्थ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचव्या मानांकित मारिया सक्कारीने आपली विजयी माेहीम कायम ठेवताना गुरुवारी डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या गटात सलग दुसरा विजय साजरा केला. तिने आता एकेरीच्या लढतीत सातव्या मानांकित आर्यना सबालेंकावर मात केली. तिने ६-२, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. तसेच दुसऱ्या मानांकित जेबूरने लढतीत अमेरिकेच्या पेगुलाचा पराभव केला. तिने १-६, ६-३, ६-३ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...