आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलाव:मार्टिनेजचे फिफा अंतिम फेरीतील ग्लोव्हज 37 लाखांत विक्री

लंडन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतार विश्वचषक जिंकणाऱ्या अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेजने अंतिम लढतीदरम्यान घातलेला गोलकीपिंग ग्लोव्ह ३७ लाख रुपयांत विकला. अर्जेंटिनाच्या मार्टिनेजने मुलांच्या कर्करोग रुग्णालयास दान देण्यासाठी आपल्या ग्लोव्हचा लिलाव केला. हा लिलाव ऑनलाइन आयोजित केला होता.

बातम्या आणखी आहेत...