आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Match Against Australia Today; India's Chance For Sixth Consecutive Victory

हाॅकी:ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज लढत; सलग सहाव्या विजयाची भारताला संधी

राऊरकेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान भारतीय संघ घरच्या मैदानावर प्राे हाॅकी लीगमध्ये सलग सहाव्या विजयाची नाेंद करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत आज बुधवारी सामना रंगणार आहे. भारताने घरच्या मैदानावर सलग सामन्यांमध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यासह भारताला लीगमध्ये ७ पैकी ५ सामन्यांमध्ये विजयाची नाेंद करता आली. ऑस्ट्रेलिया संघाने लीगमध्ये सहा पैकी एकच सामना जिंकला आहे. सध्या भारतीय संघाचा हरमनप्रीत सिंग फाॅर्मात आहे. त्याच्या नावे सर्वाधिक ११ गाेल आहे.

बातम्या आणखी आहेत...