आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी क्रिकेट:कसाेटीमध्ये मॅथ्यूजच्या 7 हजार धावा पूर्ण

ख्राइस्टचर्च17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंका संघाने गुरुवारी यजमान न्यूझीलंडविरुद्ध सलामी कसाेटीच्या पहिल्या डावात ६ बाद ३०५ धावा काढल्या. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (५०) आणि कुशल मेंडिसने (८७) अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. तसेच अँग्लाे मॅथ्यूजची ४७ धावांची खेळी लक्षवेधी ठरली. यातून त्याने कसाेटी करिअरमध्ये ७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...