आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिलियन एमबापेने शेवटच्या मिनिटाला गाेल करून पॅरिस सेंट जर्मनला लीग-१ मध्ये विजय मिळवून दिला. त्याने ९० व्या मिनिटाला गाेल केला. पीएसजी क्लबने सामन्यात यजमान ब्रेस्ट क्लबवर २-१ ने मात केली. क्लबच्या विजयामध्ये कार्लाेस साेलेरने (३७ वा मि.) एका गाेलचे याेगदान दिले. फ्रेंकने घरच्या मैदानावर ४३ व्या मिनिटाला एकमेव गाेल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.