आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:मेदवेदेव विजयासह प्री-क्वार्टर फायनलमध्ये; इलियाचा पराभव

इंडियन वेल्स9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॅनियल मेदवेदेवने सरस खेळीतून साेमवारी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेमध्ये राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने पुरुष एकेेरीच्या सामन्यामध्ये इलिया इवाशकाचा पराभव केला. त्याने ६-२, ३-६, ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. यातून त्याला प्री-क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित करता आला. तसेच अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफाेने लढतीत स्ट्रेलियाच्या कुबलेरचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...