आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:मेदवेदेव हाले ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये; इवाश्काशी लढत

हाले (जर्मनी)15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अव्वल मानांकित टेनिसपटू मेदवेदेवने हाले ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत मेदवेदेवने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा सलग सेटमध्ये ६-३, ६-२ असा पराभव केला. आता प्री-क्वार्टर फायनलमध्ये त्याचा सामना रशियाच्या इल्या इवाश्काशी होणार आहे. तिसऱ्या मानांकित आंद्रेई रुबलेव्हला पहिल्या फेरीत जॉर्जियाच्या निकोलोज बेसिलाशविलीला ७-६, ६-४ अशा एकतर्फी सामन्यात पराभूत केले.

बातम्या आणखी आहेत...