आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप:चानूला जागतीक स्पर्धेत रौप्य

बोगोटा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरली. चानूने बोगोटा (कोलंबिया) येथे सुरू असलेल्या ४९ किलो वजनी गटात एकूण २०० किलो वजन उचलले आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने स्नॅचच्या तिसऱ्या फेरीत ८७ किलो आणि क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या फेरीत ११३ किलो वजन उचलले.

बातम्या आणखी आहेत...