आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाब्दिक सामना...:मेक्सिकन बाॅक्सर कॅनेलाे अल्वारेजने मागितली अर्जेंटिनाच्या मेसीची माफी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिकन बाॅक्सर कॅनेलाे अल्वारेजने फुटबाॅलच्या विश्वातील सुपरस्टार स्ट्रायकर लियाेनेल मेसीची जाहीर माफी मागितली. त्याने दाेन दिवसांपूर्वीच मेसीवर टीका केली हाेती. ‘मला या गाेष्टीचा पश्चात्ताप झाला. त्यामुळे मी आता जाहीर माफी मागत असल्याचे त्याने म्हटले आहे. मेसी हा जगातील सर्वाेत्कृष्ट फुटबाॅलपटू आहे. त्याच्यामुळे अनेक युवांंना प्रेरणा मिळते. मलाही त्याच्याकडून बरेच काही शिकण्यास मिळाले, असेही त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...