आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्‍वचषक:मेक्सिकाे विजयानंतरही स्पर्धेतून बाहेर

लुसैल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्ट्रायकर हेन्री मार्टिन (४७ वा मि.) अाणि मिडफील्डर लुईसने (५२ वा मि.) मेक्सिकाे संघाला मध्यरात्री राेमहर्षक विजय मिळवून दिला. मेक्सिकाे संघाने गटातील शेवटच्या सामन्यात अाशियातील साैदी अरेबिया टीमवर मात केली. मेक्सिकाेने २-१ ने सामना जिंकला. साैदी अरेबिया संघाकडून लेफ्ट विंगर सालेमने (९०+५ वा मि.) एकमेव गाेल केला. मेक्सिकाेला सरासरीच्या पिछाडीमुळे अागेकूच करता अाली नाही. यातून मेक्सिकाे संघ २८ वर्षांनंतर गटातून स्पर्धेबाहेर झाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...