आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

MI vs RR:मुंबई इंडियंसकडून राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव, मुंबईचा राजस्थानविरुद्ध सर्वात मोठा विजय

अबु धाबी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 20वा सामना मुंबई इंडियंस (एमआय) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) दरम्यान आज अबुधाबीमध्ये होत झाला. मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थानला 194 धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा संघ 136 धावांवर तंबूत परतला. मुंबईचा हा राजस्थाविरोधात सर्वात मोठा विजय आहे. सध्या पॉइंट टेबलवर मुंबईत टॉपवर आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

मुंबईकडून क्विंटन डिकॉक 15 बॉलवर 23 रन काढून आउट झाला.डेब्यू मॅच खेळणाऱ्या कार्तिक त्यागीने घेतली विकेट. त्यानंतर श्रेयस गोपालने सलग दोन बॉलवर रोहित आणि ईशान किशनला आउट केले. त्यानंतर क्रुणाल पांड्या आउट झाला. दरम्यान, सुर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 8 वे अर्धशतक केले, यात त्याने 79 धावा केल्या.

दोन्ही संघ

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कीरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स पैटिंसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

राजस्थान: जोस बटलर (विकेटकीपर), यशस्वी जायसवाल, संजू सैमसन, स्टीव स्मिथ (कर्णधार), महिपाल लोमरोर, टॉम करन, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत आणि कार्तिक त्यागी.