आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल:मोनाकोचा फ्रेंच लीग-1 मध्ये दुसरा विजय, नीसला 1-0 ने पराभूत केले

नीसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंच लीग-१मध्ये मोनाकोने नीसला या संघाच्या घरच्या मैदानावर १-०ने पराभूत केले. संघाचा सहा सामन्यातील हा दुसरा विजय आहे. तर, नीसचा हा तिसरा पराभव आहे. हाफ टाइमपर्यंत दोन्ही संघांकडून एकही गोल झालेला नव्हता. फूल टाइमपूर्वी मोनाकोच्या ब्रील एमबोलोने ६९व्या मिनिटाला गोल करून शुभगणेशा केला. शेवटपर्यंत हाच स्कोअर राहिला.

बातम्या आणखी आहेत...