आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी वनडे मालिकेसाठी निवड:मृत्युंजयची बांगलादेश संघात निवड

ढाका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ वर्षीय युवा क्रिकेटपटू मृत्युंजय चाैधरी आता आगामी वनडे मालिकेदरम्यान यजमान बांगलादेश टीमचे प्रतिनिधित्व करताना िदसणार आहे. त्याची आयर्लंड संघाविरुद्ध वनडे मालिकेसाठी यजमान संघात निवड झाली. बांगलादेश आणि आयर्लंड संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका हाेणार आहे. यासाठी साेमवारी बांगलादेशच्या १४ सदस्यीय संघाची घाेषणा करण्यात आली. तस्कीन अहमदला दुखापत झाली. यामुळे त्याच्या जागी मृत्युंजयची निवड करण्यात आली. त्याने ढाका प्रीमियर लीगमध्ये ८ सामन्यांत १२ विकेट घेतल्या आहेत.