आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेनिसपटू राफेल नदालवर आता जागतिक क्रमवारीत माेठ्या घसरणीला सामाेेरे जावे लागण्याचे चित्र आहे. ताे इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेनंतर टाॅप-१० मधून बाहेर आहे. सध्या ताे नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे २२ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदाल हा १८ वर्षांनंतर टाॅप-१० मधून बाहेर हाेणार आहे. त्याने एप्रिल २०१५ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी टाॅप-१० मध्ये धडक मारली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.