आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Nadal's Recovery From Injury Ends In Opener, Bernard Kareich's Thrilling Victory Mason

सिनसिनाटी मास्टर्स:दुखापतीतून सावरलेल्या नदालचे सलामीलाच व्हान संपुष्टात, बाेर्ना काेरिचचा राेमहर्षक विजय   मेसन

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नंबर वन राफेल नदालला सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतून झटपट पॅकअप करावे लागले. त्याचे पुरुष एकेरीच्या सलामीलाच व्हान संपुष्टात ले. क्राेएशियाच्या बाेर्ना काेरिचने क्रमक खेळीतून सलामीला सनसनाटी विजयाची नाेंद केली. त्याने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित णि माजी विजेत्या नदालला तीन सेटमध्ये धूळ चारली. त्याने ७-६, ४-६, ६-३ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याला नदालविरुद्ध दुसरा विजय संपादन करता ला. यापूर्वी बाेर्ना काेरिचने २०१४ मध्ये स्वीस इंडाेर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालवर मात केली हाेती. त्यामुळे ता त्याच्या नावे नदालविरुद्ध दुसरा माेठा विजय नाेंद झाला हे. ता क्राेएशियाच्या या टेनिसपटूला दुसऱ्या फेरीत स्पेनच्या राॅबर्टा एगुटच्या व्हानाचा सामना करावा लागेल. २०१३ च्या चॅम्पियन नदालने पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केले. यासह त्याने लढतीत बराेबरी साधली हाेती. मात्र, त्यानंतर तिसरा सेट जिंकून काेरिचने सामना पल्या नावे

बातम्या आणखी आहेत...