आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:नाेवाक जाेकाेविचची पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक

पॅॅरिस23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नंबर वन आणि सहाव्या मानांकित नाेवाक जाेकाेविचने रविवारी पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात ग्रीसच्या स्टिफानाेस सितसिपासला धूळ चारली. त्याने ६-२, ३-६, ७-६ ने सामना जिंकला. आता त्याच्यासमाेर फायनलमध्ये नंबर वन कार्लाेस अल्कारेजचे आव्हान असेल. कार्लाेस सध्या फाॅर्मात आहे.

बातम्या आणखी आहेत...