आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या नॅशनल बास्केटबॉल लीग (एनबीए) मध्ये बुधवारी न्यूयॉर्क निक्सने पोर्टलँड ट्रेल ब्लेझर्सचा १२३-१०७ अशा फरकाने पराभव केला. पोर्टलँडकडून डॅमियन लिलार्डने सर्वाधिक ३८ गुण मिळवले, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. क्विकलीने निक्ससाठी २६ गुणांची कमाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.