आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलामीच्या राेमहर्षक विजयाने आत्मविश्वास दुणावलेला न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. माेहीम फत्ते करण्यासाठी यजमान संघ शुक्रवारपासून वेलिंग्टनच्या मैदानावर उतरणार आहे. यजमान न्यूझीलंड व श्रीलंका दुसऱ्या कसाेटीला आजपासून सुुरुवात हाेत आहेे. श्रीलंका संघासाठी ही कसाेटी करा वा मरा आहे. अपयशाने श्रीलंका संघावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवणार आहे. पराभवाने श्रीलंका संघाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्याची संधी हुकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.