आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:ऑस्ट्रेलियन ओपननंतर प्रथमच कोर्टवर उतरलेला नोवाक जोकोविच विजयी

दुबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नंबर-१ टेनिसपटू नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन बनल्यानंतर प्रथमच कोर्टवर उतरला. त्याने दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. सर्बियाच्या ३५ वर्षीय नोवाक जोकोविचने झेक गणराज्यच्या टॉमस मेकहेकला तीन सेटमध्ये ६-३, ३-६, ७-६ ने मात दिली.

बातम्या आणखी आहेत...