आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे:दक्षिण आफ्रिका-विंडीजदरम्यान तीन सामन्यांची मालिका आजपासून

ईस्ट लंडन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला गुरुवारी सुरुवात होत आहे. पहिला सामना सायंकाळी ४.३० वाजता बफेलो पार्कवर खेळवला जाईल. द. आफ्रिकेसाठी ही मालिका वनडे विश्वचषकाची थेट पात्रता मिळवण्यासाठी महत्त्वाची आहे. यापूर्वी त्यांनी दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. केशव महाराज व विहान मुल्दर मालिकेसाठी उपलब्ध नाहीत.

बातम्या आणखी आहेत...