आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:ऑलिम्पिक पदक विजेत्या सायनाची आशियाई मिक्स्ड टीम निवड चाचणीतून माघार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आगामी आशियाई मिक्स टीम इव्हेंट स्पर्धेसाठी आयाेजित निवड चाचणीतून माघार घेतली आहे. तिचा या निवड चाचणीमध्ये एकेरीच्या गटात आकर्षी कश्यप, मालविका बनसाेडसाेबत समावेश हाेता. पुढच्या महिन्यात १४ फेब्रुवारीपासून दुबईमध्ये या स्पर्धेला सुरुवात हाेत आहे. यासाठी सध्या भारतीय संघाची निवड चाचणी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...