आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • On The Retirement Of Mahi, Sehwag Wrote Na Koi Hai, Na Koi Tha, Nor Koi Hoga

माहीच्या निवृत्तीवर प्रतिक्रीया:धोनीच्या निवृत्तीवर वीरेंद्र सेहवाग म्हणाला- 'ओम फिनिशाय नमः', शोएब म्हणाला- 'तुझ्याविना क्रिकेट अधुरे...'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. शनिवारी धोनीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहीले की, तुमचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. आज संध्याकाळी 7. 29 पासून मला निवृत्त झालो असल्याचे समजा.

धोनीच्या निवृत्तीवर माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, ओम फिनिशाय नमः। तसेच, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने लिहीले- क्रिकेटची गोष्ट तुझ्याशिवाय अधुरी आहे.

माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सहवागचे ट्वीटः

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचे ट्वीटः

विराट कोहलीचे ट्वीट:

अमित शाह यांचे ट्वीट:

झारखंड सीएम हेमंत सोरेन यांचे ट्वीट:

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरचे ट्वीट:

किंग्स इलेवन पंजाबचे ट्वीटः

आयसीसीचे ट्वीट:

गौतम गंभीरचे ट्वीट:

काँग्रेस नेते शशि थरुर यांचे ट्वीटः

हर्षा भोगले यांचे ट्वीट:

बातम्या आणखी आहेत...