आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Packup From Super 300 Badminton Tournament World No. 11 Srikanth Defeats Jali Gayatri

सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेतून पॅकअप:जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या श्रीकांत, जाॅली-गायत्रीचा पराभव

साब्रुकेन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या श्रीकांत आणि युवा खेळाडू जाॅली त्रेसा-गायत्री गाेपीचंदला रविवारी हायलाे आेपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. यासह भारतीय संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारताच्या श्रीकांतला पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या अॅथाेनीने ३८ मिनिटांमध्ये श्रीकांतला २१-१८, २१-१५ ने धुळ चारली.

बातम्या आणखी आहेत...