आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे विश्वचषक:चेन्नई-काेलकात्यात पाक वर्ल्डकप सामने खेळणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा भारतामध्ये ऑक्टाेबर-नाेव्हेंबरदरम्यान आयसीसीच्या वनडे विश्वचषकाचे आयाेजन करण्यात आले आहे. यासाठी पाकिस्तान संघाला भारत दाैरा करावा लागणार आहे. यादरम्यान पाकिस्तान संघाने आपले विश्वचषकातील सामने चेन्नई आणि काेलकात्यामध्येच खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तान संघाला या दाेन्ही स्टेडियमवर अधिकच सुरक्षित वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतामध्ये ५ ऑक्टाेबर ते १९ नाेव्हेंबरदरम्यान वनडे वर्ल्डकप हाेणार आहे.